अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. तसेच सभागृहाबाहेर सरकार विरोधात आंदोलन केलं.