प्रचारादरम्यान सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळी शक्कल लढवतात. याचदरम्यान डोंबिवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी अर्ज भरला. यावेळी काढलेल्या रॅलीमध्ये एका व्हिंटेज कारनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Last Updated: Apr 30, 2024, 23:47 IST


