नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी ड्रग्ज प्रकरणावरुन वरुन सरकारवर निशाणा साधला. नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार? पाहूयात...
Last Updated: Dec 18, 2023, 11:43 IST


