लोकसभेआधी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपनं बाजी मारली. तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर मिझोरममध्येही मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा ठरलाय. पण भाजपनं जिंकलेल्या तीन राज्यात मात्र मुख्यमंत्री कोण हे अजूनही ठरलेलं नाही. असं का झालंय? काय आहे भाजपची अडचण? पाहूयात...
Last Updated: December 08, 2023, 22:14 IST