दक्षिण मुंबईत शिवसेना vs शिवसेना असा सामना फिक्स झालाय. कारण दक्षिण मुंबईतून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचं नाव महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालंय. का दिली यामिनी जाधव यांना उमेदवारी? काय आहे शिंदेंची रणनीती?
Last Updated: Apr 30, 2024, 21:31 IST


