गावरान हुरड्याचं थालीपीठ सर्वांनाच आवडतं, पण बनवायचं कसं? पाहा रेसिपी

Last Updated: Jan 20, 2026, 15:19 IST

रोजच्या जेवणात आणि नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तरीही गावरान पदार्थांना अनेकांची पसंती असते. असाच एक पदार्थ म्हणजे हुरड्याचे थालीपीठ होय. अनेकांना आवडणारा हा पदार्थ बनवायचा कसा? असा प्रश्न सर्वांना असतो. गावरान हुरड्यापासून थालीपीठ बनवण्याची रेसिपी पुणे येथील गृहिणी स्वाती लोणकर यांनी सांगितली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
गावरान हुरड्याचं थालीपीठ सर्वांनाच आवडतं, पण बनवायचं कसं? पाहा रेसिपी