Bangda Fry: बाहेरून कुरकुरीत अन् आतून ज्यूसी; हॉटेलसारखा झणझणीत 'बांगडा फ्राय' आता बनवा घरीच! Video

पुणे : बाहेर मिळणारा कुरकुरीत आणि झणझणीत बांगडा फ्राय आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. मात्र तोच चविष्ट बांगडा फ्राय घरच्या घरी तयार करणार आहोत? आज आपण अगदी मोजक्या साहित्यात, कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने हा बांगडा फ्राय कसा बनवायचा हे पाहणार आहोत. या रेसिपीमध्ये काही खास ट्रिक्स वापरण्यात आल्या आहेत, त्यामुळे मासा छान कुरकुरीत होतो आणि चवही अगदी रेस्टॉरंटसारखी लागते. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.

Last Updated: Jan 19, 2026, 16:21 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Bangda Fry: बाहेरून कुरकुरीत अन् आतून ज्यूसी; हॉटेलसारखा झणझणीत 'बांगडा फ्राय' आता बनवा घरीच! Video
advertisement
advertisement
advertisement