कोल्हापूर : खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. मात्र बरेचसे लोक बीट आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खातात. गृहिणी देखील लहान मुलांना छान आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी बिटाचे विविध पदार्थ तयार करतात. यामध्ये बिटाचा हलवा, बिटाची कोशिंबीर, बिटाची बर्फी किंवा लाडू असे अनेक पदार्थ आहेत. तर बरेचजण डाएट म्हणून सॅलडमध्ये बीट खाणेही पसंत करतात. याच पदार्थांपैकी बिटाच्या लाडूची पाककृती आपण पाहणार आहोत
Last Updated: November 23, 2025, 20:08 IST