advertisement

How to Make Soap:घरच्या घरी साबण कसा बनवायचा? पाहा Video!

Last Updated: Feb 03, 2026, 14:28 IST

ठाणे : आजकाल बाजारात वेगवेगळे ब्रँडेड साबण उपलब्ध आहेत. परंतु आयुर्वेदिक साबण हे दैनंदिन स्वच्छतेसोबतच त्वचेला नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्य प्रदान करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. हे साबण त्वचेतील नैसर्गिक तेल टिकवून ठेवतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि जंतूमुक्त राहते. आयुर्वेदिक साबण त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचेचा पोत सुधारून तिला उजळ बनवते. हाच आयुर्वेदिक साबण घरगुती वस्तू आणि आयुर्वेदिक वनस्पतींतून कसा बनवायचा बघुयात.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/
How to Make Soap:घरच्या घरी साबण कसा बनवायचा? पाहा Video!