advertisement

Video: ZP,पंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष, जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवला- CM देवेंद्र फडणवीस

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 17:47 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म्हणाले, "12 जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता आली आहे. ZP, पंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष आहे.सगळीकडे भाजपच आली आहे. जनतेने पुन्हा एकदा महायुतीच्या कामावर विश्वास ठेवला आहे. तसेच आमच्या मित्र पक्षांचे अभिनंदन."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: ZP,पंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष, जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवला- CM देवेंद्र फडणवीस
advertisement
advertisement
advertisement