देवदर्शनाला गेल्याने फोन बंद ठेवला, १०० टक्के मी ठाकरेंसोबतच, 'गायब' नगरसेविका अखेर मीडियासमोर, VIDEO

Author :
Last Updated: Jan 22, 2026, 16:22 IST

नगरसेविका सरिता म्हस्के या नॉट रिचेबल होत्या त्याचं आता खरं कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. त्यांनी कोकण भवनात जाऊन उबाठा गटात नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. तेव्हा त्या म्हणाल्या, "मी देवदर्शनाला गेली असल्याने फोन बंद ठेवला होता. मी १०० टक्के ठाकरेंसोबतच होते, आहे आणि राहणार"

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
देवदर्शनाला गेल्याने फोन बंद ठेवला, १०० टक्के मी ठाकरेंसोबतच, 'गायब' नगरसेविका अखेर मीडियासमोर, VIDEO
advertisement
advertisement
advertisement