advertisement

Mumbai: लोअर परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये आगडोंब,धक्कादायक Video समोर

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 14:35 IST

लोअर परळच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग लागली.तेथील मेल एक्सप्रेसच्या डेकर कोचला आग लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Mumbai: लोअर परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये आगडोंब,धक्कादायक Video समोर