advertisement

Special Report: नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 17 कामगारांचा मृत्यू,18 जण जखमी

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 21:14 IST

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता 18 कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, 17 कामगारांचा मृत्यू,18 जण जखमी