advertisement

Video: भरत गोगावलेंच्या मुलाची बाजी, टॉवेल फिरवत उधळला गुलाल

Author :
Last Updated: Feb 09, 2026, 16:14 IST

विकास गोगावलेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष कोला. तेव्हा भरत गोगावले यांनी महाडच्या जनतेने विश्वास दाखवल्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच बोलताना सुनील तटकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी टॉवेल फिरवत हा जल्लोष साजरा केला. कारण एका निवडणूकीत सुनिल तटकरे यांनी त्यांची टॉवेल फिरवत मिमिक्री केली होती याचं हे उत्तर होतं.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: भरत गोगावलेंच्या मुलाची बाजी, टॉवेल फिरवत उधळला गुलाल