advertisement

Video: नोंदी नेमक्या किती मिळाल्या? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 18:37 IST

आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणासाठी लढा सुरू असताना आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदींबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात किती कुणबी नोंदी आढळल्या, यातील किती जणांना कुणबी प्रमाणपत्रं मिळाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.तेव्हा नेमक्या किती नोंदी मिळाल्या आहेत याची सत्य माहिती सांगा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नोंदी नेमक्या किती मिळाल्या? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल