advertisement

Video: अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हवाई हल्ले, 7 दहशतवादी तळांवर ड्रोनद्वारे हल्ले

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 17:07 IST

काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई केली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सिमेत घुसुन हवाई हल्ले केले.पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या 7 दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. 7 ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे हवाई हल्ले, 7 दहशतवादी तळांवर ड्रोनद्वारे हल्ले
advertisement
advertisement
advertisement