advertisement

Video: कोल्हापुरात बंद घरांना केलं चोरांनी टार्गेट, एका रात्रीत 6 घरांवर दरोडा

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 15:03 IST

कोल्हापुरात बंद घरांमध्ये चोरांनी चोरी केली. एका रात्रीत ६ घरांवर दरोडा चोरट्यांनी टाकला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: कोल्हापुरात बंद घरांना केलं चोरांनी टार्गेट, एका रात्रीत 6 घरांवर दरोडा
advertisement
advertisement
advertisement