advertisement

Video: आमदार रोहित पवारांच्या जीवाला धोका? सुप्रिया सुळेंची सुरक्षा देण्याची मागणी

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 15:48 IST

अजित पवारांचे अपघाती निधन झाले. त्यावर विविध शंका आणि संशय उपस्थित केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेत सातत्याने अपघातावर भाष्य करत आहेत.आता या सगळ्या घडामोडीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली आहे. अजितदादांचा अपघात झाल्यापासून रोहित पवार पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत विविध खुलासे करत आहे. वेगवेगळी तथ्य समोर आणत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: आमदार रोहित पवारांच्या जीवाला धोका? सुप्रिया सुळेंची सुरक्षा देण्याची मागणी
advertisement
advertisement
advertisement