advertisement

Video : तरुणाने तरुणीला भररस्त्यात ओढत नेले, संभाजीनगरातला CCTV व्हायरल

Author :
Last Updated: Feb 06, 2026, 16:22 IST

संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुण एका तरुणीला ओढत आहे. त्यांच्यात काहितरी वाद झाला त्यामुळे हा वाद विकोपाला गेला.हा वाद दहा ते पंधरा मिनीटे सुरु होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एका जागृत नागरिकाने खिडकितून आवाज दिला तेव्हा दोघंही निघुन गेले.पण पोलिसात कोणतीही तक्रार नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : तरुणाने तरुणीला भररस्त्यात ओढत नेले, संभाजीनगरातला CCTV व्हायरल
advertisement
advertisement
advertisement