advertisement

दुचाकीचा कट लागला, वाहनचालकांची रस्त्यावरच तुफान हाणामारी, Video

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 18:06 IST

नागपुरात मानस चौक परिसरात अपघात झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. दुचाकीचा कट लागल्याने ही हाणामारी झाली आहे.त्यानंतर बघ्यांची गर्दीही जमली होती.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दुचाकीचा कट लागला, वाहनचालकांची रस्त्यावरच तुफान हाणामारी, Video