VIDEO: जमिनी दिल्या पण पैसे आले नाहीत! शेतकऱ्याचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

Last Updated : महाराष्ट्र
दीपक बोरसे, प्रतिनिधी धुळे: शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे एका शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन केलं. ज्ञानेश्वर गिरासे या शेतकऱ्याने मोबाईल टॉवर चढून आंदोलन केलं. औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पाचे सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने शेतकरी नाराज. औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या. वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन केलं. सकाळपासून शेतकरी टॉवरवर चढून बसला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO: जमिनी दिल्या पण पैसे आले नाहीत! शेतकऱ्याचं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
advertisement
advertisement
advertisement