advertisement

Malegaon Video : वायर तुटल्याने लिफ्ट 5व्या मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर कोसळली, थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 15:27 IST

मालेगावच्या महापालिकेच्या सभागृहातील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसं भरल्याने ती जास्त लोड झाली. त्यामुळे लिफ्टची वायर तुटली आणि ती पाचव्या मजल्यावरुन थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. लिफ्टमध्ये अडकलेल्यांना पालिकेच्या तळमजल्याचा गेट तोडून बाहेर काढाण्यात आले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Malegaon Video : वायर तुटल्याने लिफ्ट 5व्या मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर कोसळली, थरारक रेस्क्यू ऑपरेशन
advertisement
advertisement
advertisement