advertisement

Video: एकमेकांवर फेकतात जळती लाकडं; रायगडच्या गिरणे गावातली ही प्रथा तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated: Mar 01, 2026, 20:46 IST

रायगड : शिमगा म्हटलं की कोकणाचं नाव आपसूकच पुढे येतं. गणेशोत्सवानंतर चाकरमानी मोठ्या उत्साहाने पुन्हा गावाकडे परततात तो सण म्हणजे शिमगा. कोकणात या सणाला विशेष महत्त्व असून गावागावांत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. 2026 साली शिमगा आणि होलिका उत्सव 2 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: एकमेकांवर फेकतात जळती लाकडं; रायगडच्या गिरणे गावातली ही प्रथा तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
advertisement
advertisement