advertisement

Special Report: मुजोर सावकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले, शेतकऱ्यांची किडनी विकून कर्ज वसूल केले

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 20:45 IST

शेतकरी कायमच सावकाराच्या दबावाखाली दाबला जातोय हे समोर येत आहे.पण हा शेतकरी खाजगी सावकारांच्या कर्जाच्या मरणयातना कसा सहन करतो आहे हे आज विधानसभेच मांडलं गेलं.सावकारांकडून घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी राज्यातील चक्क १९ शेतकऱ्यांनी किडणी विकल्याचं असा धक्कादाक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. खाजगी सावकारांच्या मुजोरपणाचं हे उदाहरण आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: मुजोर सावकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले, शेतकऱ्यांची किडनी विकून कर्ज वसूल केले