advertisement

Special Report : चंद्रपुरात काँग्रेसच्या हातून महापौरपद जाणार ? ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय ? Video

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 20:23 IST

चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.परंतु वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील वादामुळे त्यावर तोडगा निघत नव्हता.मात्र महापौर पदासाठी बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षाने धानोरकर यांच्या खांद्यावर टाकली आहे.त्यानंतर आता चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : चंद्रपुरात काँग्रेसच्या हातून महापौरपद जाणार ? ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय ? Video
advertisement
advertisement
advertisement