advertisement

Video: अमृता फडणवीसांनी Axis बँकेच्या नोकरीचा दिली राजीनामा, पोस्ट व्हायरल

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 18:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बँकिग क्षेत्रात तब्बल 23 वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा झाला आहे. अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ते वरिष्ठ उपाध्यक्ष असा त्यांचा अॅक्सिस बँकेतील प्रवास होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अमृता फडणवीसांनी Axis बँकेच्या नोकरीचा दिली राजीनामा, पोस्ट व्हायरल
advertisement
advertisement
advertisement