advertisement

Video: दिल्लीत चड्डीबनियन गँगने देशाचा अपमान केला, हा खरा देशद्रोह आहे, उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Author :
Last Updated: Feb 22, 2026, 19:50 IST

महायुतीची पत्रकार परिषद झाली तेव्हा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय एआय समेट होते तेव्हा तेथे चड्डी-बनियन गँग आली आणि तिकडे काय केलं ते पाहिलात.त्यांनी त्यांची अब्रु वेशीला टांगलीच आहे आणि सोबत देशाचा अपमान केला. हा खरा देशद्रोह आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: दिल्लीत चड्डीबनियन गँगने देशाचा अपमान केला, हा खरा देशद्रोह आहे, उपमुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
advertisement
advertisement
advertisement