advertisement

Video : बुरख्याआड पुरुषाचा धक्कादायक प्रकार, लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, स्टेशन जवळ येताच...

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 19:11 IST

मुंबई बुरखा घालून घाटकोपर स्थानकात लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एक पुरुष बुरखा घालुन महिला डब्यात चढला. वेळीच ओळखल्यानंतर लोकल मधील महिलांनी त्याला विचारले असता त्याने उडी मारुन पळ काढला.त्यामुळे आता लोकल मधील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : बुरख्याआड पुरुषाचा धक्कादायक प्रकार, लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घुसला, स्टेशन जवळ येताच...
advertisement
advertisement
advertisement