advertisement

Video : कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकींना उडवले, भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 17:33 IST

कोल्हापूर शहरात भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी गाडीने तीन दुचाकींना उडवले असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर गंभीर जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकींना उडवले, भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू
advertisement
advertisement
advertisement