advertisement

शंभूराज देसाईंनी विचारलं, कोणतं बटण दाबणार? आजीच्या उत्तराने सगळेच पोट धरून हसले

Last Updated:
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज (शनिवारी) मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी निवडणूक होत आहे.
1/5
राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.
राज्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.
advertisement
2/5
सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू असून जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदार संघात डोंगरदऱ्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

3/5
यावेळी एका 80 वर्षाच्या आज्जीला मतदान केलं का आणि कोणतं बटन दाबणार? असा प्रश्न शंभूराज देसाई यांनी विचारला.

4/5
त्यावर मला ऐकायला येत नाही, असे आजीने सांगितले. शंभूराज देसाई यांनी अगदी कानावर जाऊन विचारले, आजी कोणते बटण दाबणार?

5/5
आजीने क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेचे बटण दाबणार... असे उत्तर दिले. त्यावर उपस्थित सगळेच जण हास्यकल्लोळात बुडाले. आज्जीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement