advertisement

28 किमी मायलेज, सनरुफ अन् सेफ्टीही टँकसारखी, किंमत 5.47 लाखांपासून, कोणतीही आहे ही SUV?

Last Updated:
दक्षिण कोरियन कंपनी Hyundai  ही एक सर्वात मोठी कार उत्पादन कंपनीपैकी एक आहे. Hyundai  ने भारतात स्वस्तात मस्त आणि मेटेंन्स फ्री कार देण्यात आपला दबदबा मार्केटमध्ये कायम राखला आहे. Hyundai च्या अशा काही गाड्या आहे ज्या स्वस्त आणि फायदेशीर डील आहे. 
1/11
भारतात सध्या स्वस्तात मस्त गाड्या घेण्याची ट्रेंड सुरू आहे. उत्तम मायलेज, शानदार लूक आणि कमी किंमत अशी कार घेण्याकडे मध्यमवर्गीय कुटुंबीयांचा कल वाढला आहे. भारतात मारुती सुझुकीनंतर दक्षिण कोरियन कंपनी Hyundai  ही एक सर्वात मोठी कार उत्पादन कंपनीपैकी एक आहे. Hyundai  ने भारतात स्वस्तात मस्त आणि मेटेंन्स फ्री कार देण्यात आपला दबदबा मार्केटमध्ये कायम राखला आहे. Hyundai च्या अशा काही गाड्या आहे ज्या स्वस्त आणि फायदेशीर डील आहे. 

2/11
यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते ती Hyundai Grand i10 Nios.  Grand i10 सीरिजने एकेकाळी भारतीय मार्केटमध्ये दहशत निर्माण केली होती. Grand i10 ही सगळ्यात स्वस्त आणि छोटी अशी कार होती. आता  Hyundai Grand i10 Nios ही   स्टायलिश हॅचबॅक कार ाहे.  Hyundai Grand i10 Nios मध्ये 1.2 लिटर  पेट्रोल इंजिन दिलं आहे.  कारच्या आतमध्ये प्रीमियम फिनिश असणारे डॅशबोर्ड आणि लेटेस्ट टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिलं आहे. 

3/11
Hyundai Grand i10 Nios मध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड दिले जातात या कारची सुरुवाती किंमत 5.47 लाखांपासून सुरू होते.  मायलेजचा विचार केला तर  Hyundai Grand i10 Nios पेट्रोल व्हेरियंटमध्ये 20 किमी  आणि सीएनजी CNG व्हेरियंटमध्ये  27 किमी इतका मायलेज देते. 

4/11
Hyundai Exter:  ही एक मिडसाईज एसयूव्ही आहे. अलीकडेच Hyundai Exter फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आलं आहे. ही एक बॉक्सी डिझाईन एसयूव्ही आहे.  Hyundai Exter आता नवीन डिझाईन आणि नवीन फिचर्ससह मार्केटने नव्याने लाँच केली आहे.  Hyundai Exter ची किंमत  ५.७९ लाखांपासून नव्या Hyundai Exter ची सुरू होते. या एसयूव्हीमध्ये आणखी २५ नवे फिचर्स जोडले आहे. 

5/11
Hyundai Exter मध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल 4-सिलेंडर इंजिन दिलं आहे, जे 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क जनरेट करतो. ट्रान्समिशन 5-स्पीड MT किंवा AMT आहे. CNG व्हेरिएंटमध्ये सेम इंजिन दिलं असून 69 PS पॉवर आणि 95.2 Nm टॉर्क जनरेट करतो.  पण हे इंजिन फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचं झालं तर पेट्रोलमध्ये ही Hyundai Exter ही 19.2 ते 19.4 किमी आणि CNG व्हेरियंटमध्ये 27 किमीपेक्षा जास्त मायलेज देते. 

6/11
Hyundai Aura : Hyundai Aura ही एक सेडान कार आहे. या कारमध्ये रियर एसी वेंट्स आणि वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स दिले आहे. Hyundai Aura ची सुरुवाती किंमत  5.98 लाखांपासून सुरू होते. Hyundai Aura ही मायलेजच्या बाबती किंग गाडी आहे.  पेट्रोल व्हेरियंटमध्ये 20 किमी मायलेज देते तर  सीएनजी व्हेरियंटमध्ये 28 किमी इतकं मायलेज देते. 

7/11
Hyundai Venue: हुंदईने अलीकडे Hyundai Venue चं हायटेक मॉडेल लाँच केलं आहे. ही एक प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये येते. Hyundai Venue मध्ये मल्टीपल इंजिन पर्याय दिला आहे. यात क्रेटासारखं पॉवरफुल टर्बो पेट्रोल इंजिनचा ऑप्शन सुद्धा दिला आहे.  

8/11
Hyundai Venue मध्ये वायरलेस Android Auto/Apple CarPlay ला सपोर्ट करेल तसंच ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सची सुविधा दिली. Hyundai Venue मध्ये 1.2-लीटर MPi पेट्रोल, 1.0-लीटर टर्बो GDi पेट्रोल आणि 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन पर्याय दिला आहे. Hyundai Venue 2025 ची HX2 व्हेंरियंटची किंमत 7.90 लाख रुपये आहे. तर HX4 व्हेरियंट किंमत 8.80 लाख रुपये आणि HX5 व्हेरियंटची किंमत 9.15 लाख रुपये इतकी आहे.

9/11
Hyundai Venue मध्ये सुरक्षेसाठी 16 फीचर्स दिले आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS मिळेल. Hyundai Venue मध्ये सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 7.89 लाख रुपये पासून सुरू होऊन 9.14 लाख रुपये पर्यंत आहे मायलेजच्या बाबतीत विचार केला तर 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 17.5 किमी इतकं मायलेज देते आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हेरियंटमध्ये  18.2 किमी इतकं मायलेज देते.

10/11
Hyundai i20:  ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. Hyundai i20 ही i10 च्या सीरिजमधली कार आहे. Hyundai i20 मध्ये  मोठी कनेक्टेड स्क्रीन, Bose चे साउंड सिस्टम आणि सनरूफ सुद्धा दिलं आहे. 

11/11
 सेफ्टीसाठी Hyundai i20 कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल असिस्ट सारखे फिचर्स दिले आहेत. Hyundai i20 ची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाखांपासून सुरू होते. मायलेजमध्ये Hyundai i20 चा विचार केला तर मॅन्युअल व्हेरियंटमध्ये 19 किमी आणि आयव्हीटी (IVT) ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये 17-18 किमी इतकं मायलेज देते.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement