advertisement

श्रीमंतीचे दरवाजे खोलतात 'हे' संकेत, 'या' 6 स्वप्नांचं असत थेट बँक बॅलन्सशी कनेक्शन; तुम्हीही आहात का नशीबवान?

Last Updated:
स्वप्नांची दुनिया जितकी गूढ आहे, तितकेच तिचे अर्थ रंजक आहेत. भारतीय 'स्वप्न शास्त्र' आणि 'सामुद्रिक शास्त्रा'नुसार, प्रत्येक स्वप्नाचा आपल्या जीवनाशी खोलवर संबंध असतो. काही स्वप्ने अशी असतात जी आपल्याला भविष्यात होणाऱ्या मोठ्या धनलाभाचे किंवा श्रीमंत होण्याचे पूर्वसंकेत देतात.
1/7
स्वप्नांची दुनिया जितकी गूढ आहे, तितकेच तिचे अर्थ रंजक आहेत. भारतीय 'स्वप्न शास्त्र' आणि 'सामुद्रिक शास्त्रा'नुसार, प्रत्येक स्वप्नाचा आपल्या जीवनाशी खोलवर संबंध असतो. काही स्वप्ने अशी असतात जी आपल्याला भविष्यात होणाऱ्या मोठ्या धनलाभाचे किंवा श्रीमंत होण्याचे पूर्वसंकेत देतात. जर तुम्हाला पहाटेच्या वेळी या 6 पैकी कोणतीही गोष्ट दिसली, तर समजा तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा होणार आहे.

2/7
देवी लक्ष्मीचे दर्शन: जर तुम्हाला स्वप्नात साक्षात देवी लक्ष्मी, तिची मूर्ती किंवा कमळाच्या फुलावर बसलेली देवी दिसली, तर तो अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य संपणार असून लवकरच तुमची तिजोरी पैशांनी भरणार आहे.

3/7
पांढरा हत्ती किंवा गाय: स्वप्नात पांढरा हत्ती दिसणे हे राजवैभवाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला हत्तीवर स्वार होताना किंवा गाय वासराला दूध पाजताना दिसली, तर तुम्हाला समाजात मोठी प्रतिष्ठा आणि अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता असते.

4/7
पाण्याने भरलेला घडा किंवा तलाव: स्वप्नात पाण्याचा भरलेला घडा, विहीर, नदी किंवा स्वतःला स्वच्छ पाण्यात पोहताना पाहणे हे आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे. मातीचा माठ भरलेला दिसल्यास ते अधिक फलदायी मानले जाते.

5/7
मंदिर आणि फडकणारा ध्वज: जर तुम्हाला स्वप्नात एखादे भव्य मंदिर आणि त्यावर फडकणारा ध्वज दिसला, तर तुमचे भाग्य उजळणार आहे असे समजावे. हे स्वप्न प्रभू श्रीरामाच्या किंवा महादेवाच्या आशीर्वादाचे प्रतीक असून रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत देते.

6/7
कमळाचे फूल किंवा मधमाशीचे पोळे: कमळ हे चिखलात असूनही पवित्र असते आणि ते लक्ष्मीला प्रिय आहे. स्वप्नात कमळ दिसणे म्हणजे आर्थिक संकटातून मुक्ती मिळणे होय. तसेच, मधमाशीचे पोळे दिसणे म्हणजे तुमच्या कष्टाचे फळ मिळून तुमची प्रगती होणार आहे.

7/7
सोन्याच्या भांड्यात जेवण करणे: स्वतःला सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात जेवताना पाहणे हे येणाऱ्या समृद्धीचे लक्षण आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे किंवा लॉटरी लागण्याचे हे शुभ चिन्ह मानले जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement