डोंबिवलीच्या जिमखाना मैदानात वेगवेगळ्या रंगांच्या पडद्यांनी भारतमातेची मोझॅक कलाकृती तयार केली आहे. या कलाकृतीसाठी कलाकारांना नऊ दिवस लागले आहेत. 95 फुट उंची आणि 75 फुट रुंदी या कलाकृतीची आहे. तर या कलाकृतीसाठी अडीच लाखाहून अधिक रंगीबेरंगी पडद्यांचा या अद्भूत कलाकृतीसाठी वापर केला गेला. या कलाकृतीचे आणि कलाकरांचे 'वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' अंतर्गत एक जागतिक विक्रम नोंदवला आहे. या कलाकृतीच्या कलाकारांची चेतन राऊत,वैभव प्रभू कापसे अशी नावे आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 15:28 IST


