राज्यात पक्षापक्षांमध्ये सगळीकडेच नाराजी पाहायला मिळत आहे. मातोश्रीवर काल झालेल्या शिवसेना उबाठाच्या बैठकीत अनिल परब आणि वरुन सरदेसाई यांच्यात जागावाटपावरुन खडाजंगी झाल्याचे समजते आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की अनिल परब या बैठकीतून उठून गेले.
Last Updated: Dec 29, 2025, 20:01 IST


