मुंबई : हिवाळ्याचा ऋतू म्हणजे आरोग्याला पोषक आणि पचनासाठी अनुकूल असलेला काळ. याच ऋतूमध्ये शरीराच्या गरजेनुसार अधिक पोषणमूल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो. ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हा असाच एक आरोग्यदायी आणि पचनसुलभ पदार्थ आहे.



