भर रस्त्यात गोळीबार , 50 लाख केले लंपास

Last Updated : नागपूर
नागपूर जिल्ह्यातील कडबी या ठिकाणी भर रस्त्यात व्यापऱ्यावर धक्कादायक गोळीबार झाला आहे. या हल्ल्यातून आरोपींनी व्यापाऱ्याकडून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. गोळीबाराच्या वेळी व्यापारी गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्या उपचारांची प्रक्रिया सुरु आहे. स्थानिक प्रशासन आणि गुन्हे शाखा या प्रकरणी सखोल तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नागपूर/
भर रस्त्यात गोळीबार , 50 लाख केले लंपास
advertisement
advertisement
advertisement