advertisement

३० हजारांची लाच आणि ४ कोटींचे घबाड! कपाटात, बॅगमध्ये फक्त नोटाच नोटा! Video

Last Updated: Feb 25, 2026, 18:26 IST

एका सामान्य कोळसा विक्रेत्याकडून केवळ ३० हजार रुपयांची लाच घेणं एका मोठ्या अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. ओडिशामधील खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती यांच्यावर झालेल्या या कारवाईने संपूर्ण देश हादरला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
३० हजारांची लाच आणि ४ कोटींचे घबाड! कपाटात, बॅगमध्ये फक्त नोटाच नोटा! Video