पालिका निवडणुकीत भाजपचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी आरोप केले आहेत.त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा मोठा आरोप विरोधकांनी लावला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पण राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले आहेत.
Last Updated: Jan 02, 2026, 19:34 IST


