पश्चिम बंगालमधील इको पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत 'फ्लाइंग स्क्वॉड' तैनात होतं. सीसी-२ जवळ एक गाडी वेगाने येत होती. पथकाने हात दाखवला, गाडी थांबली. आत बसलेला ठाकोर सुराजी अभेसंग घाबरलेला दिसत होता. पोलिसांनी गाडीची झडती सुरू केली आणि जे समोर आलं ते पाहून सर्वांचे डोळे विस्फारले! चक्क २५ लाखांची रोकड सापडली तपास सुरू आहे,



