हातात ग्रीटिंग कार्ड, डोळ्यात पाणी, गणेश कोमकरने अंत्यविधीदरम्यान नेमकं काय केलं पाहा VIDEO

Last Updated : पुणे
पुण्यात राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाच्या आरोपात जेल मध्ये असलेल्या गणेश कोमकर ने आपल्या मुलाच्या म्हणजेच आयुष कोमकरच्या अंत्यविधीच्या वेळी आयुष कोमकरने जेल मध्ये पाठवलेले ग्रीटिंग कार्ड ठेवले . पित्याने मुलाच्या चितेवर ठेवलेल ग्रीटिंग कार्ड पाहून सर्वांचं मन भरून आलं.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
हातात ग्रीटिंग कार्ड, डोळ्यात पाणी, गणेश कोमकरने अंत्यविधीदरम्यान नेमकं काय केलं पाहा VIDEO
advertisement
advertisement
advertisement