पुण्यात शिवसेना-भाजपमध्ये बिनसलं आहे. त्याचं कारण म्हणजे शिंदें शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर. ते म्हणाले, "काही जागा कधीच भाजप-शिवसेना निवडून आल्या नाहीत, म्हणजे पडणाऱ्या जागा दिल्या. पाच सहा कुठेतरी आमचे निवडून येतील. आमच्या आमच्यात वाद व्हायला लागले आहेत. लाचार होऊन युती नको. शेवटची बैठक आज होईल."
Last Updated: Dec 28, 2025, 20:39 IST


