पुण्यात गाडीसाठी जागा दिली नाही म्हणून गोळीबार; तरुण जखमी!

Last Updated : पुणे
पुण्यातील कोथरूड येथे काल रात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . गाडी निघण्यासाठी जागा देण्यावरून हा वाद पेटला आणि घायवळ गँगच्या 5 लोकांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला असून त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यात गाडीसाठी जागा दिली नाही म्हणून गोळीबार; तरुण जखमी!
advertisement
advertisement
advertisement