'शांतता... पुणेकर वाचत आहेत' पुण्यातील नागरिकांचा विश्वविक्रम; एकाच वेळी हजारो वाचकांचा महाउपक्रम!

पुणे: पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता… पुणेकर वाचत आहेत या विशेष वाचन उपक्रमाला शहरभर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. पुण्यातील विविध भागांतून हजारो नागरिकांनी एकाच वेळी पुस्तक वाचन करून अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची धुरा राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव समितीने सांभाळली.

Last Updated: December 10, 2025, 14:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
'शांतता... पुणेकर वाचत आहेत' पुण्यातील नागरिकांचा विश्वविक्रम; एकाच वेळी हजारो वाचकांचा महाउपक्रम!
advertisement
advertisement
advertisement