शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची बातमी समोर आली. तेव्हाच पुण्याचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा सुरु झाली.ते नाराज असल्याचं समजलं आहे.त्यांनी सौ.सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. चर्चा करुन निर्णय ठरवतील असे जगताप म्हणाले.
Last Updated: Dec 23, 2025, 20:16 IST


