advertisement

Ramadan 2026 : जकात म्हणजे काय आणि मुस्लिम बांधव ती का वाटतात? सोलापूरच्या काझींनी सांगितली महत्त्वाची माहिती!

Last Updated: Feb 26, 2026, 15:39 IST

सोलापूर : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला असून, या महिन्यात मुस्लिम बांधव एक महिनाभर रोजा पाळतात. याच कालावधीत जकात देण्याची प्रथा आहे. जकात म्हणजे काय? ती का दिली जाते? याबद्दच काझी अब्दूर राफे यांनी माहिती दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
Ramadan 2026 : जकात म्हणजे काय आणि मुस्लिम बांधव ती का वाटतात? सोलापूरच्या काझींनी सांगितली महत्त्वाची माहिती!
advertisement
advertisement
advertisement