नाशिक: उच्च शिक्षण घेऊनही नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द नाशिकमधील एका तरुण मेकॅनिकल इंजिनिअरने दाखवली आहे. अभिषेक काकड या तरुणाने त्याची आई मंगल काकड यांच्यासोबत मिळून गो-मंगल डेअरी फार्मच्या माध्यमातून दूध उत्पादनाच्या व्यवसायात मोठे यश मिळवले आहे. केवळ एका गायीपासून सुरू केलेला त्यांचा हा प्रवास आज 20 ते 25 गायींपर्यंत पोहोचला असून, ते महिन्याला तब्बल 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.
Last Updated: December 13, 2025, 14:35 IST


