advertisement

Video: सापासाठी गाडी थांबवली आणि घडलं भयंकर, तब्बल 3 तास लपाछपीचा खेळ अन् नंतर रेस्क्यू

Last Updated: Mar 23, 2026, 13:12 IST

गाडी चालवताना सावधान... भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर यांच्या गाडीच्या बोनट मध्ये साप आढळून आला आहे.. बंडू बनकर हे काही कामानिमित बाहेरगावी गेले होते. परत येताना रस्त्यावर त्यांना साप दिसून आला. साप गाडीच्या खाली येऊन मरून जाईल म्हणून त्यांनी गाडी थांबवली. पण साप हा गाडीच्या बोनट मध्ये घुसला. सापला काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण साप निघाला नाही. शेवटी त्यांनी तशीच गाडी चावत गावासेजारी चिंचोली जंगलापर्यंत आणली व लगेच सर्प मित्र यांना बोलावला. अखेर सर्प मित्राने गाडीच्या बोनट मध्ये अडकून असलेला साप बाहेर काढत जवळच्या जंगलात सोडून दिल... मात्र तब्बल तीन तास साप गाडीच्या बोनट मध्ये आढळून असल्याने चालकांची सुद्धा धाकधूक वाढली होती....

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
Video: सापासाठी गाडी थांबवली आणि घडलं भयंकर, तब्बल 3 तास लपाछपीचा खेळ अन् नंतर रेस्क्यू
advertisement
advertisement
advertisement