99% लोकांना माहितीच नाही Car AC ची ही सीक्रेट सेटिंग! गारेगार होते केबिन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्यात कार एसी ही खुप महत्त्वाची असते. कारण भर उन्हात ड्रायव्हिंग करताना गाडी प्रचंड तापते. अशावेळी कार एसी ऑन असणं महत्त्वाचं ठरतं. आज आपण कार एसीविषयी महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया.
advertisement
पण अनेकदा एसी ऑन करुनही गाडी चांगली कूल होतच नाही. अशावेळी एसीची सीक्रेट सेटिंग तुमचं काम खुप सोपं करु शकते. चला जाणून घेऊया एसीची सीक्रेट सेटिंग कोणती आहे आणि त्यामुळे तुमची कार मिनिटांमध्ये कशी गारेगार होते. ही पद्धत फक्त उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यातही तुमच्या कारच्या एयर कंडीशनिंगची क्षमता वाढवते.
advertisement
advertisement
advertisement
रीसर्कुलेशन मोड काय करते? : रीसर्कुलेशन मोड एसीला सांगते की, बाहेरची उष्ण हवा ओढू नको. तर कारच्या आत उपलब्ध हवा पुन्हा सर्कुलेट कर. याच्या आयकॉनवर एक आतर फिरत असलेल्या बाण दिसतो. हे बटण बंद असेल तर एसी बाहेरची हवा आत ओढते. पण बाहेरची हवा खुप उष्ण असते. पण हे बटण चालू असल्यास ते आधी आतील हवा पूर्ण केबिनमध्ये सर्कुलेट करते.
advertisement
advertisement









