advertisement

Gautami Patil : 2 महिन्यात 2 लग्न! पण दोन्ही रिलसाठी; गौतमी पाटील रिअल लग्न कधी करणार? तिनेच सांगितलं

Last Updated:
Gautami Patil Wedding Photo : रिलसाठी गौतमी पाटीलने एकदा नाही दोनदा लग्न केलं. आपल्या रिअल लाइफमधील लग्नाबाबत आणि जोडीदाराबाबतही तिने सांगितलं आहे.
1/7
लाखो दिलों की धडकन, कातिल अदा, गौतमी पाटीलवर सगळे फिदा... अशा या गौतमी पाटीलच्या लग्नाची प्रतीक्षा अनेकांना आहे. गौतमी पाटीलच्या आयुष्यात कुणी आहे का? गौतमी पाटील लग्न कधी करणार? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

2/7
दोन महिन्यात गौतमी पाटीलने चाहत्यांना दोनदा धक्का दिला. तिने दोनदा लग्न केलं. गेल्या महिन्यात तिचा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतसोबत लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि आता बिग बॉस फेम शिव ठाकरेसोबत लग्न केल्याचे फोटो तिने शेअर केले.

3/7
दरम्यान गौतमीची दोन्ही लग्न ही रिअल नाही तर रिलसाठी आहेत. तिच्या गाण्याच्या शूटिंगसाठी केलेली ही लग्न. ओंकारसोबत तिचं 'गच्चीवरून कशी दिसते' या गाण्याचं रिमेक, तर शिवसोबत 'मासोळी सोन्यावाणी' हे गाणं.

4/7
मग गौतमी पाटील खरं लग्न कधी करणार? याबाबत तिने वॅलेंटाइन डेला दिलेल्या एका मुलाखतीत गौतमी सांगितलं होतं. जोडीदाराबाबतही ती बोलली होती.

5/7
गौतमीने सांगितलं की,
गौतमीने सांगितलं की, "इन्स्टाग्रामवर मला खूप मेसेज असतात. आय लव्ह यू गौतमी, आय लाइक यू, हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. कार्यक्रम सुरू असतानाच मला मागणीही आल्यात"
advertisement
6/7
 "पण मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही. कारण आता करिअरची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मला यात पडायचं आहे. करिअरच्या बऱ्याच गोष्टी करून पुढे गेल्यावर मी लग्नाचा विचार करेन", असं तिने स्पष्टपणे सांगितलं.

7/7
कसा जोडीदार हवा असं विचारलं असता, गौतमीने सांगितलं की, 
कसा जोडीदार हवा असं विचारलं असता, गौतमीने सांगितलं की,  "ती व्यक्ती समजून घेणारी असावी, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या स्वीकारणारी असावी"
advertisement
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement