advertisement

धोक्याची घंटा! 9 दिवसांनी चक्र फिरणार, 4 राशींवर येणार मोठं संकट; वाद, अपघात अन् बरंच काही घडणार

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालीत होणारे बदल अनेकदा मोठे फेरबदल घडवून आणतात. 2 एप्रिल 2026 रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. तिथे आधीपासूनच शनी विराजमान असल्याने या दोन्ही उग्र ग्रहांची 'शनी-मंगळ युती' होणार आहे.
1/6

2/6
ज्योतिषशास्त्रात या युतीला अत्यंत स्फोटक आणि आव्हानात्मक मानले जाते. या युतीचा प्रभाव मे ते 11 मे 2026 पर्यंत राहील. यामुळे 4 राशींच्या जातकांना विशेष सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

3/6
मेष - कामात अडथळे आणि अपघात: मेष राशीचा स्वामी स्वतः मंगळ असून तो शनीसोबत युती करत आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी विनाकारण अडथळे जाणवू शकतात. तुमचे नियोजित प्रकल्प लांबू शकतात. विशेषतः वाहन चालवताना अत्यंत सावध राहावे, कारण अपघाताचे योग आहेत. घाईघाईत घेतलेले निर्णय आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात.

4/6
कन्या - आरोग्याच्या तक्रारी आणि गुप्त शत्रू: कन्या राशीच्या लोकांसाठी ही युती सहाव्या किंवा सातव्या भावावर परिणाम करू शकते. आरोग्याच्या जुन्या तक्रारी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता ठेवावी, अन्यथा फसवणूक होऊ शकते.

5/6
मकर - कौटुंबिक कलह आणि तणाव: मकर राशीवर आधीच शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे, त्यात मंगळाची युती भर घालणार आहे. घरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण राहू शकते. भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी पैशांवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या रागीट स्वभावामुळे बनलेली कामे बिघडू शकतात, त्यामुळे संयम पाळावा.

6/6
मीन - मानसिक अस्वस्थता आणि निर्णयक्षमतेचा अभाव: शनी आणि मंगळ तुमच्याच राशीत एकत्र येत आहेत. या युतीमुळे तुमची विचार करण्याची क्षमता प्रभावित होईल. तुम्हाला मानसिक अस्वस्थता आणि भीती जाणवू शकते. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना गोंधळ उडेल. या काळात डोके शांत ठेवून केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement